Posts
Showing posts from February, 2018
प्रेम आहे तुझ्यावर ... - अनिकेत कांबळे
- Get link
- X
- Other Apps
मी जगेल माझ्या वाटेचा विरह तू एकदा तरी प्रेम कर तुझ्या सोबत चालतांना एकदा तरी हात धर - अनिकेत कांबळे
- Get link
- X
- Other Apps
बाबा... एक असा जीव जो धडपडतो संसारासाठी.. एक वादळं जे क्षमतं फक्त सुखासाठी. एक मनं जे जपतं निस्वार्थी नातं.. एक व्यक्तिमत्व जे कधीही कुणाला दुखवत नाही 💞✍ अनिकेत कांबळे
- Get link
- X
- Other Apps
आयुष्याची कमाल आहे नाही! आपल्यावर बिनधास्त हसतं, रुसतं,खेळतं, खेळवत गपचूप निघून जातं आपण नुसतं बघत रहातो - अनिकेत कांबळे
- Get link
- X
- Other Apps
माणसाला यश मिळवणे हे कोणाच्या आधारावर नसते......! तर ते चांगल्या विचारावर असते.......! कारण आधार कायम सोबत नसतो...पण चांगले विचार कायम बरोबर राहतात. - अनिकेत कांबळे
- Get link
- X
- Other Apps
शब्दांच्या पलीकडले नाते शब्दांनीच जपायचे आभासातच फक्त तात्पुरता विरंगुळा शोधत रहायचे!! - अनिकेत कांबळे
- Get link
- X
- Other Apps
टिकवावी लागेल ती ओळख कसली आठवावी लागेल ती आठवण कसली स्वार्था शिवाय जे टिकत नाही.. ते प्रेम कसले ती माया कसली... - अनिकेत कांबळे
- Get link
- X
- Other Apps
तुला फक्त ऐकलं तरी मन कसं सैरभैर होतं वेड्यासारखं मग कसं प्रेम उधळतचं सुटतं - अनिकेत कांबळे
- Get link
- X
- Other Apps
निळा रंग म्हणजे बुद्ध नव्हे, प्रत्येक रंगातलं निळंपन बुध्द आहे, बुद्ध कळायला हवा प्रत्येकाला... - अनिकेत कांबळे
- Get link
- X
- Other Apps
शब्द सुचलेत.! अर्थ जुळलेत.! कविता करू की...? तुझ्या चेहऱ्याकडे पहात बसु.! फुले वेचु की.? तुझ्या सुंगधात न्हात बसु.! लटाना सावरु की.? तुझ्या डोळ्यात हरवुन बसु.! पाहतच राहु की.? तुझ्यामाझ्यातील नात्याला अर्थ लावत बसु.! सांग हा.! सांगशील ना.? ~ अनिकेत कांबळे
- Get link
- X
- Other Apps
धुंद होते शब्द सारे... धुंद होत्या भावना... वार्यासंगे वाहता... त्या फुलापाशी थांब ना... 🖋 अनिकेत .ग. कांबळे
- Get link
- X
- Other Apps
कविताला आपण चांगला प्रतिसाद द्याल अशी आशा बाळगतो .
- Get link
- X
- Other Apps
संतश्रेष्ठ श्री गजानन महाराज यांच्या १४० व्या प्रगट दिनानिमित्त श्रींच्या सर्व भक्तांना हार्दिक शुभेच्छा.. ।।अनंत कोटी ब्रम्हांड नायक महाराजाधिराज योगिराज परब्रम्ह सचितानंद भक्त प्रतिपालक शेगांवनिवासी समर्थ सदगूरु श्री संत गजानन महाराज की जय।। "जय गजानन श्री गजानन" 🌹 गण गण गणात बोते🌹
- Get link
- X
- Other Apps
पुज्य माता रमाबाई आंबेडकर म्हणजे माता रमाई यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या जीवनकार्यास आणि त्यागास माझा मानाचा मुजरा...
- Get link
- X
- Other Apps






