प्रेम आहे तुझ्यावर ... - अनिकेत कांबळे
आता वाटतंय रक्ताने ,
कोरून टाकावं नभावर ,
कि स्वतःपेक्षा हि जास्तं,
प्रेम आहे तुझ्यावर ...
तुला तुझ्यापेक्षाही जास्त जपीन ,
हा पक्का विस्वास आहे स्वतःवर ,
तुला वाटेल असेल त्याहूनही जास्त
प्रेम आहे तुझ्यावर ...
- अनिकेत कांबळे

Comments
Post a Comment