बाबा... एक असा जीव जो धडपडतो संसारासाठी.. एक वादळं जे क्षमतं फक्त सुखासाठी. एक मनं जे जपतं निस्वार्थी नातं.. एक व्यक्तिमत्व जे कधीही कुणाला दुखवत नाही 💞✍ अनिकेत कांबळे
बाबा...
एक असा जीव जो धडपडतो संसारासाठी..
एक वादळं जे क्षमतं फक्त सुखासाठी.
एक मनं जे जपतं निस्वार्थी नातं..
एक व्यक्तिमत्व जे कधीही कुणाला दुखवत नाही -अनिकेत कांबळे

Comments
Post a Comment