मराठी आपली आई - अनिकेत कांबळे
मराठी आपली आई आहे ,जेव्हा आपण नव्हतो तेव्हा आई होती, जेव्हा नसणार तेव्हाही ती असणार ,आपल्या पूर्वज ,आपले संस्कार , आपला इतिहास आणि आपले सर्वकाही तिच्यात आहे ,कितीही उड्या मारा तिच्याशीवाय सर्वजण अनाथ आहोत -अनिकेत कांबळे

Comments
Post a Comment