आेलावा - अनिकेत कांबळे

ये परत असा की पुन्हा परतू नकोस कधी. दे वचन मला असे , परत तोडू नकोस कधी, घे मिठीत मला अशी, पुन्हा सोडू नकोस कधी, दे साथ मला अशी, 'पाय मागे ओढू नकोस' कधी, करू संसार सुखाचा तु वेदनेने रडू नकोस कधी , ये परत असा की पुन्हा परतु नकोस कधी. - अनिकेत कांबळे

Comments