संदर विचार

*👌 सुंदर विचार....*👌 *हसून काहीतरी बोलत जा,*🌿 *हसून काहीतरी टाळत जा!!* *खूप सा-या अडचणी आहेत,* *आपल्या सर्वांनाही,*🌹 *पण काही निर्णय काळावर सोडून देत जा!!* *कोणास ठाऊक उद्या कुणी हसवणारा भेटेल न भेटेल,*💞 *म्हणून आजच त्याची कमतरता पूरी करत जा* *आयुष्य खूप सुंदर आहे* *एकमेकांना समजून घ्या....* - अनिकेत कांबळे

Comments