सकारात्तमक विचार भाग :-१

*"आनंदापेक्षाही" मोठा असा* *एक "आनंद" आहे,* *तो त्यालाच मिळतो;* *जो "स्वत:ला" विसरून* *इतरांना "आनंदित" करतो…* *"समजणं"_आणि_ "समजुन" घेणं* *यात खुप फरक आहे...* *समजण्यासाठी "बुध्दी" लागते आणि* *समजुन घेण्यासाठी "मन"....* - अनिकेत कांबळे

Comments