कविताला आपण चांगला प्रतिसाद द्याल अशी आशा बाळगतो .
नमस्कार मित्रांनो , मी अनिकेत .ग. कांबळे कविता लिहिणाच्या प्रयत्न करणारा माझी पहिलीच कविता '' तुलास टाऊक '' या कविताला आपण उदंड प्रतिसाद दिला त्याबद्दल आपले धन्यवाद . माझ्या नविन येणाऱ्या कविता '' तथागत गोतम बुध्द , छत्रपती शिवाजी महाराज , राष्ट्रपिता महात्मा फुले , छत्रपती राजर्षी शाहू महाराज , विश्वरत्न डॉ. बाबासाहेब अांबेडकर यांच्या विचारांनवर आधारीत कविता लिहणार आहे . यांच्या विचारांच्या कविताला आपण चांगला प्रतिसाद द्याल अशी आशा बाळगतो .


Comments
Post a Comment