शब्द सुचलेत.! अर्थ जुळलेत.! कविता करू की...? तुझ्या चेहऱ्याकडे पहात बसु.! फुले वेचु की.? तुझ्या सुंगधात न्हात बसु.! लटाना सावरु की.? तुझ्या डोळ्यात हरवुन बसु.! पाहतच राहु की.? तुझ्यामाझ्यातील नात्याला अर्थ लावत बसु.! सांग हा.! सांगशील ना.? ~ अनिकेत कांबळे

ईशारा शब्द सुचलेत.! अर्थ जुळलेत.! कविता करू की...? तुझ्या चेहऱ्याकडे पहात बसु.! फुले वेचु की.? तुझ्या सुंगधात न्हात बसु.! लटाना सावरु की.? तुझ्या डोळ्यात हरवुन बसु.! पाहतच राहु की.? तुझ्यामाझ्यातील नात्याला अर्थ लावत बसु.! सांग हा.! सांगशील ना.? ~ अनिकेत कांबळे

Comments