Skip to main content

Posts

Featured

बुद्ध शोधूया !! - अनिकेत कांबळे

आज बुद्धाचे छायाचित्र काढतांना मनात अनेक विचार आले . माणुस कोणीही असो मदतीला धावणारा बुद्ध आहे . शिल आचरणात आणून त्याची शिकवण देणारा बुद्ध आहे . न्याय , स्वातंत्र्य , समता बंधुत्वातून लोक जागृती करणारा बुद्ध आहे . बुध्दाच्या मार्गी जाणार्‍या बुद्ध आहे हया वरच तथागत बुद्धाचे छायाचित्र काढण्याच्या प्रयत्न केला . चित्राच्याव्दारे शोधक्रिया सांगितली . चला तर मग माणसा माणसात बुद्ध शोधूया . धर्मा धर्मात बुद्ध शोधूया . जाती पातीत बुद्ध शोधूया . काया मातीत बुद्ध शोधूया . रंगा रंगात बुद्ध शोधूया . वर्ण , कर्म , मर्मात बुद्ध शोधूया . तन , मनात बुद्ध शोधूया . होय , मना मनात बुद्ध शोधूया . मी बुद्ध तु बुद्ध आपण सारेच बुद्ध . आता युद्ध नकोच , तर बुद्धाचाच मार्गाने पानथस्त होऊया !

Latest posts

Untitled 8 720x480 1 42Mbps 2018 07 14 12 06 22

जॉर्ज कार्व्हर च साहित्य दर्शन by अनिकेत कांबळे

Untitled 9 720x480 1 42Mbps 2018 06 27 12 56 47

'नापास मुलांची गोष्ट ' पुस्तक परिक्षण - अनिकेत कांबळे

' झतका शिकलो तर नक्कीच ' कवी :- अनिकेत कांबळे

वेळ....कवी :- अनिकेत कांबळे

..नवरूपात..मी...कवी - अनिकेत कांबळे

एक तरी मैत्रीन असावी....कवी :- अनिकेत कांबळे

मी...ती...कवी अनिकेत कांबळे

*वाडा-निचाळी*.....कवी :- अनिकेत कांबळे