Posts

प्रेम आहे तुझ्यावर ... - अनिकेत कांबळे

मी जगेल माझ्या वाटेचा विरह तू एकदा तरी प्रेम कर तुझ्या सोबत चालतांना एकदा तरी हात धर - अनिकेत कांबळे

मराठी आपली आई - अनिकेत कांबळे

बाबा... एक असा जीव जो धडपडतो संसारासाठी.. एक वादळं जे क्षमतं फक्त सुखासाठी. एक मनं जे जपतं निस्वार्थी नातं.. एक व्यक्तिमत्व जे कधीही कुणाला दुखवत नाही 💞✍ अनिकेत कांबळे

आयुष्याची कमाल आहे नाही! आपल्यावर बिनधास्त हसतं, रुसतं,खेळतं, खेळवत गपचूप निघून जातं आपण नुसतं बघत रहातो - अनिकेत कांबळे

चारोळी २ - अनिकेत कांबळे

आेलावा - अनिकेत कांबळे

चारोळी - अनिकेत कांबळे

माणसाला यश मिळवणे हे कोणाच्या आधारावर नसते......! तर ते चांगल्या विचारावर असते.......! कारण आधार कायम सोबत नसतो...पण चांगले विचार कायम बरोबर राहतात. - अनिकेत कांबळे

शब्दांच्या पलीकडले नाते शब्दांनीच जपायचे आभासातच फक्त तात्पुरता विरंगुळा शोधत रहायचे!! - अनिकेत कांबळे

टिकवावी लागेल ती ओळख कसली आठवावी लागेल ती आठवण कसली स्वार्था शिवाय जे टिकत नाही.. ते प्रेम कसले ती माया कसली... - अनिकेत कांबळे