Posts

धुंद होते शब्द सारे... धुंद होत्या भावना... वार्‍यासंगे वाहता... त्या फुलापाशी थांब ना... 🖋 अनिकेत .ग. कांबळे

मैत्री - By अनिकेत कांबळे

कविताला आपण चांगला प्रतिसाद द्याल अशी आशा बाळगतो .

क्षणाचा अबोला कवी:- अनिकेत कांबळे

Follow me

संतश्रेष्ठ श्री गजानन महाराज यांच्या १४० व्या प्रगट दिनानिमित्त श्रींच्या सर्व भक्तांना हार्दिक शुभेच्छा.. ।।अनंत कोटी ब्रम्हांड नायक महाराजाधिराज योगिराज परब्रम्ह सचितानंद भक्त प्रतिपालक शेगांवनिवासी समर्थ सदगूरु श्री संत गजानन महाराज की जय।। "जय गजानन श्री गजानन" 🌹 गण गण गणात बोते🌹

🌹Happy Rose Day🌹

पुज्य माता रमाबाई आंबेडकर म्हणजे माता रमाई यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या जीवनकार्यास आणि त्यागास माझा मानाचा मुजरा...

संदर विचार

सकारात्तमक विचार भाग :-१

#HappyBirthdayUrmilaMatondkar ji